शेतकऱ्यांना मोठा धक्का, या शेतकऱ्यांना मिळणार नाही 2,000 रुपयांचा हप्त


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PMKSNY UPDATE : नवीन सरकार बनल्यानंतर सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक नवीन योजना सुरू करू शकतात याची चर्चा सुरू आहे पहा सविस्तर माहिती. PMKSNY UPDATE

पीएम मोदींनी पदभार स्वीकारताच मोठा निर्णय! पहिली सही शेतकऱ्यांसाठी, बळीराजाला दिले 20,000 कोटी रुपयांचे गिफ्ट येथे क्लिक करून तपासा तुमचे नाव

नवे सरकार स्थापन झाल्यानंतर सर्वप्रथम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी काही नवीन योजना सुरू करण्यात येणार आहेत अशी चर्चा सुरू आहे. याचबरोबर केंद्र सरकार लवकरच पी एम किसान सन्मान निधी योजनेशी संबंधित लोकांच्या खात्यात दोन हजार रुपयांचा हप्ता जमा करणार आहे. यामुळे जे शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत अशा शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

पी एम किसान योजनेला नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा

सरकारने आतापर्यंत या योजनेची संबंधित शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपये चे 16 हप्ते दिले आहेत. व आता या शेतकरी पुढच्या हप्त्याची वात पाहत आहेत. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सरकार आत त्यांचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर करणार आहे. अशी चर्चा सुरू आहे.

शेतकऱ्यांना 2,000हजार रुपये मिळवण्यासाठी करावा लागणार आहे का :

शेतकऱ्यांना 17 हप्ता आपल्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी कराव्या लागणार आहेत नाहीतर रक्कम मध्येच अडकू शकते. हप्त्याचे पैसे मिळवण्यासाठी शेतकरी प्रथम नोंदणी करू शकता जिथे कोणतीही अडचण येणार नाही व यासाठी तुम्हाला पी एम किसान योजनेच्या अधिकृत साइटवर जावे लागणार आहे :-

पी एम किसान योजनेला नवीन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक
करा

पी एम किसान योजनेचे अधिकृत वेबसाईटवर आल्यानंतर उजव्या बाजूला फार्मर्स कॉर्नर वर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी नोंदणी करायची आहे.

नोंदणी करताना तुम्हाला आधार कार्ड बँक पासबुक व तुमच्या जमिनीची कागदपत्रे याबद्दलची माहिती द्यावी लागणार आहे.

या शेतकऱ्यांना मिळणार नाही पीएम किसान योजनेचा लाभ :-

आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी एका वर्षी आणि जमीन पडताळणी केली नाही अशा शेतकऱ्यांना पीएम किसन सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार नाही.

जर घरातील अनेक सदस्य या योजनेचा लाभ घेत असेल तर आता या योजनेचा लाभ फक्त घरातील एकाच व्यक्तीला घेता येणार आहे. याचबरोबर जर कुटुंबातील एखादा सदस्य सरकारी नोकरीस असल्यास अशा कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

1 thought on “शेतकऱ्यांना मोठा धक्का, या शेतकऱ्यांना मिळणार नाही 2,000 रुपयांचा हप्त”

Leave a Comment

error: Content is protected !!