Post Office Scheme : मित्रांनो तुम्ही देखील गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची योजना पोस्ट ऑफिस घेऊन आलेली आहे. या योजनेमध्ये पती-पत्नीने गुंतवणूक केल्यास नऊ हजार रुपये मिळणार आहेत. तर या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल या लेखांमध्ये आपण सविस्तरपणे सांगणार आहोत. Post Office Scheme
पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी इथे क्लिक करा
पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी इथे क्लिक करा
पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी इथे क्लिक करा
पोस्ट ऑफिस अंतर्गत पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना राबवली जात आहे ही योजना लोकप्रिय बनत चालली आहे या योजनेमध्ये तुम्ही पाच वर्षासाठी गुंतवणूक करू शकतात पाच वर्षासाठी दर महिन्याला निश्चित उत्पन्न मिळणार आहे.
या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यावर तुम्हाला 7.4 टक्के व्याज मिळणार आहे ही योजना खास पती-पत्नीसाठी बनवली गेली आहे चला तर जाणून घ्या या योजनेबद्दल सविस्तर माहिती.
पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये गुंतवणूक करण्यासाठी इथे क्लिक करा
समजा तुम्ही या योजनेमध्ये खाते उघडले आणि पाच वर्षापर्यंत गुंतवणूक केली तर पंधरा लाख रुपये मिळणार आहेत. तुम्हाला येथे 7.5 टक्के दराने व्याज मिळणार आहे त्यानुसार तुम्हाला पाच वर्षांमध्ये पाच लाख 55 हजार रुपये व्याज मिळणार आहे जर तुम्हाला ही व्याज पाच वर्षासाठी दर महिना उत्पन्न म्हणून घ्यायचे असतील तर तुम्हाला दर महिना 9250 रुपये उत्पन्न मिळणार आहे.