Post Office Scheme : पोस्ट ऑफिस अंतर्गत अनेक अशा योजना राबवल्या जातात. त्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही चांगली रक्कम तयार करू शकता. सध्या डिजिटल युगामध्ये गुंतवणुकीला मोठे प्राधान्य दिले जात आहे. जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल आणि तुमची गुंतवणूक सुरक्षा आणि परतावा महत्त्वाचा ठरवते. जर तुम्हालाही गुंतवणूक करून चांगली रक्कम कमवण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची संधी असणार आहे. चला तर जाणून घेऊया पोस्ट ऑफिस अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या या योजनेबद्दल माहिती. Post Office Scheme
या योजनेत मिळणार 20 हजार 500 रूपये
पोस्ट ऑफिस ची भन्नाट योजना
या योजनेत मिळणार 20 हजार 500 रूपये
या योजनेत मिळणार 20 हजार 500 रूपये
या योजनेत मिळणार 20 हजार 500 रूपये
पात्रता
या योजनेअंतर्गत 60 वर्षावरील नागरिकांना मिळणार आहे याशिवाय 55 ते 60 वा या गटातील सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिक या योजनेमध्ये जात घेऊ शकतात. संरक्षण सेवेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनाही वयाच्या 50 व्या वर्षी या योजनेत गुंतवणूक करता येणार आहे खास म्हणजे ज्येष्ठ नागरिक आपल्या जोडीदारासोबत जॉईंट अकाउंट उघडून या योजनेमध्ये सहभाग घेऊ शकतात.
या योजनेत मिळणार 20 हजार 500 रूपये
इतके मिळणार व्याज
योजना ज्येष्ठ नागरिकांना 8.2 टक्के वार्षिक व्याज देत आहेत. म्हणजे इतर योजनेच्या तुलनेमध्ये या योजनेमध्ये खूप जास्त व्याज मिळत आहे. एखादी व्यक्तीने यामध्ये तीस लाख रुपये गुंतवल्यास त्याला यावर 2.46 लाख रुपये व्याज मिळणार आहे. म्हणजे महिन्याला वीस हजार 500 रुपये मिळतील यातून येताना नंतर नियमित उत्पन्न देखील मिळणार.
पोस्ट ऑफिसच्या या योजनेमध्ये गुंतवणूक करून तुम्ही चांगली रक्कम तयार करू शकता. सेवानिवृत्तीनंतर आणि फायदेशीर गुंतवणूक साठी हा उत्तम पर्याय मानला जात आहे. या योजनेमध्ये गुंतवणूकदारांना जास्तीत जास्त व्याज मिळत आहे. तर त्यांचे पैसेही सुरक्षित राहतात त्यामुळे यांना रिटायरमेंट नंतर उत्पन्नाचा मोठा स्त्रोत निर्माण होणार आहे.