Poultry farming : शासनाच्या माध्यमातून अनेक अशा लोकं कल्याणकारी योजना राबवल्या जातात त्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना नागरिकांना व महिलांना लाभ दिला जातो. केंद्र सरकार व राज्य सरकार या योजना राबवते त्या अंतर्गत मोठा लाभ हा शेतकऱ्यांना होतो. Poultry farming
या योजनेत अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
या योजनेत अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
या योजनेत अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
या योजनेत अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
या योजनेत अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
या योजनेत अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे
या योजनेत अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे आधार कार्ड राशन कार्ड अर्जदार शेतकरी असणे आवश्यक आहे व सातबारा आठ अ चा उतारा
असा मिळवा योजनेचा लाभ
या योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी मरेगा योजनेचा निकषानुसार स्वतःची जमीन असणे आवश्यक. वैयक्तिक लाभाच्या निकषानुसार इतर आवश्यक कागदपत्रे असलेल्या लाभार्थी पात्र असतील. गाई गोठ्याच्या प्रस्तावासोबत जनावरांची टॅगिंग आवश्यक राहणार आहे. जनावराचे टॅग सुद्धा आवश्यक राहतील जर 2, 3 शेळ्या असतील तर त्यासाठी स्वतःच्या खर्चातून सेड बांधणे परवडणार नाही. पण त्यासाठी सुद्धा सरकारने अनुदान जाहीर केलेले आहे. या अनुदानाचा फायदा घेऊ शकता.
7 thoughts on “शासनाच्या माध्यमातून गाई गोठ्यासाठी मिळणार 2 लाख रुपये अनुदान, 100 % प्रूफसहित खात्यामध्ये जमा होणार”