Rain Alert | खर गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये कधी पाऊस कधी ऊन असं वातावरण सुरू आहे. राज्याच्या हवामानामध्ये सातत्याने बदल होत आहे. अनेक ठिकाणी राज्यामध्ये मुसळधार पाऊस बरसत आहेत. तर काही ठिकाणी कडक ऊन पडत आहे. तर काही ठिकाणी ढगाळ हवामान तयार होत आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढू लागलेल्या आहे. यामुळे शेत पिकांवरती देखील विपरीत परिणाम होऊ लागलेला आहे. Rain Alert
भारतीय हवामान खात्याचा अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
अशाच पुन्हा एकदा भारतीय हवामान खात्याने राज्यामध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचे इशारा दिलेला आहे. तर भारतीय हवामान खात्याचा हाच अंदाज आपण सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न करू.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये अनेक ठिकाणी पावसाला सुरुवात झालेली आहे. तर काही ठिकाणी कडक ऊन पडत आहे. सध्या राज्यामध्ये पावसाचा जोर कमी झालेला असला तरी काही ठिकाणी ऊन पाऊस सुरूच आहे. कोकण आणि मध्यम महाराष्ट्राच्या घाटमाथा परिसरावर गेल्या तीन-चार दिवसापासून चांगला पाऊस बरसत आहे.
भारतीय हवामान खात्याचा अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
परंतु पुन्हा एकदा राज्याच्या वातावरणामध्ये बदल घडू लागलेला आहे. पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण झालेली आहे भारतीय हवामान खात्याने राज्यातील जवळपास 12 जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे.
भारतीय हवामान खात्याचा अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
मात्र आता परिस्थिती हळूहळू बदलू लागलेली आहे कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाट वाता परिसरावर जोरदार पावसाला सुरुवात झालेली आहे तसेच मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
भारतीय हवामान खात्याचा अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
या जिल्ह्यामध्ये होणार मुसळधार पाऊस.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. तसेच कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रातील जळगाव अहमदनगर आणि विदर्भातील अमरावती, वर्धा, गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तसेच मध्य महाराष्ट्रामध्ये पुणे सातारा या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
1 thought on “महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाला होणार सुरुवात; या 12 जिल्ह्यामध्ये अवकाळी सारखा पाऊस पडणार?”