Ration Card News :- रेशन कार्ड योजना अंतर्गत भारतातील नागरिकांना शासनाकडून अनेक सुविधा दिल्या जातात. याचबरोबर धान्य देखील दिले जाते व आता रेशन कार्ड योजनेअंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांना गहू तांदूळ सोबत आणखीन 9 वस्तू देण्यात येणार आहे पहा संपूर्ण माहिती.Ration Card News
नवीन रेशन कार्ड अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
या नागरिकांना मिळणार या योजनेचा लाभ :-
- भारतीय नागरिकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
- या योजनेअंतर्गत अर्जदार 18 वर्षापेक्षा जास्त असावा.
- रेशन कार्ड धारक कुटुंबातील कोणतेही व्यक्ती सरकारी नोकरी नसावा.
- या योजनेसाठी वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसला पाहिजे.
रेशन कार्डधारकांना मिळणार या गोष्टी :-
- खाद्यतेल
- साखर
- पाककृती
- गुळ
- मीठ
- किराणामाल
- गहू
- तांदूळ
- रवा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शपथ घेताच गरीब कुटुंबासाठी या योजनेची सुरुवात केली आहे या योजनेअंतर्गत गरिबांच्या कल्याणाचा विचार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. त्यामध्ये आता गहू तांदूळ बरोबरच राशन कार्ड लाभार्थ्यांना यांना वस्तू मिळणार आहेत.