Ration card news update : रेशन कार्डधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. आता रेशन कार्डधारकांना तांदुळा ऐवजी सरकार नऊ वस्तू देणार आहे. तर हा निर्णय शासनाने नुकताच घेतलेला आहे. आपण याच निर्णयाबाबत सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत व शासन अंतर्गत कोणत्या नऊ वस्तू लाभार्थ्यांना देण्यात येणार आहेत ते जाणून घेऊ. Ration card news update
या नागरिकांना मिळणार 9 वस्तू तुम्हाला मिळणार का इथे क्लिक करून पहा
या नागरिकांना मिळणार 9 वस्तू तुम्हाला मिळणार का इथे क्लिक करून पहा
या वस्तू मिळणार
- खाद्यतेल
- साखर
- गुळ
- मीट
- किराणामाल
- गहू
- रवा
- डाळ
- मोहरीचे तेल
- मैदा
- सोयाबीन आणि मसाले यांचा समावेश असू शकतो.
या नागरिकांना मिळणार 9 वस्तू तुम्हाला मिळणार का इथे क्लिक करून पहा
या नागरिकांना मिळणार लाभ
- या योजनेमध्ये लाभ घेण्यासाठी लाभार्थी भारताचा रहिवासी असणे गरजेचे आहे.
- या योजनेअंतर्गत अर्जदार अठरा वर्षापेक्षा जास्त असावा
- रेशन कार्ड धारक कुटुंबातील कोणतेही व्यक्ती सरकारी नोकरदार नसावा.
- या योजनेसाठी वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावे.