Sim Card Update : नमस्कार मित्रांनो सध्या मोबाईल हा फक्त संपर्क साधायची साधन नसून एक महत्वपूर्ण गरज बनली आहे. व आज मोबाईल फोन कधी तुमच्यासाठी धोकादायक बनवू शकतो सांगता येत नाही. तुम्ही आत्तापर्यंत अनेक सिम कार्ड घेतले असेल परंतु तुम्हाला माहित आहे का? की तुमच्या नावावर कोणी दुसरे तर सिम कार्ड वापरत नाही. चला तर आज चेक करू तुमच्या नावावर किती सिम कार्ड चालू आहेत.
येथे क्लिक करून तपासा शकता तुमच्या आधार कार्ड वरती किती सिम कार्ड चालू आहेत
सध्या बनावट सिमकर प्रकरणी अनेक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जसे की तुम्ही सिम कार्ड करायला जाता परंतु तुमच्या नावावर किती सिम कार्ड काढले जाते हे तुम्हाला माहीतच नाही. व याचा गैरवापर करून काही अनेक काळे काम केले जातात. व ज्यामध्ये तुम्हाला नंतर चालून अडचण येऊ शकते त्यामुळे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने चेक करू शकता तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहे. व यानंतर तुम्ही केवळ तुम्ही वापर करीत असेल ते सिम कार्ड चालू ठेवा. Sim Card Update
अगदी सोप्या पद्धतीने जाणून घ्या तुमच्या नावावरती किती सिम कार्ड आहेत :
सर्वप्रथम तुम्ही भारतीय दूरसंचार विभाग दरे बनवलेली एक वेबसाईट आहे.
ऑफिशियल वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा
वरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर भारतीय दूरसंचार च एक वेबसाईट ओपन होईल .
आता तुम्हाला तुमचा आधार क्रमांक आणि ओटीपी टाकायचा आहे .
त्यानंतर तुमच्या आधार कार्ड वरती किती सिम कार्ड आहेत हे तुम्हाला दिसेल.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार फक्त या महिलांना ? असा करा अर्ज फक्त पाच मिनिटांमध्ये येथे क्लिक करा
या प्रकारे चेक करू शकता तुमच्या आधार कार्ड वरती किती सिम कार्ड आहेत :
*150# वर कॉल करा
तुमच्या आधार कार्ड ची लिंक असलेली सिम कार्ड ची माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळेल.
तुमच्या आधार कार्डशी लिंक असलेले सिम कार्ड तुम्हाला जर बंद करायचे असेल तर हा पर्याय वापरा
सर्वप्रथम तुम्ही वर दिलेल्या साइटवर क्लिक करा.
नंतर तुम्हाला त्या ठिकाणी हा माझा नंबर नाही हा पर्याय दिसेल तिथे क्लिक करा.
रिपोर्ट बटनावरती क्लिक करा
पुढील 48 तासाच्या आत तुमचे आधार कार्ड लिंक नसलेले सिम कार्ड बंद करण्यात येथील.