SSC HSC BOARD EXAM : दहावी बारावी शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेले आहे. आता महामंडळाने दहावी बारावी परीक्षा वेळापत्रक जाहीर केलेली आहे. त्याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ. यावर्षी लवकरच दहावी-बाराचे परीक्षा होणार आहे. महामंडळाने याच्या तारखा जाहीर केलेल्या आहेत. त्यानुसार दरवर्षी तुलनात परीक्षा आठ ते दहा दिवस अगोदरच सुरू होणार आहे. परंतु विद्यार्थ्यांची टेन्शन देखील वाढणार आहे कारण आता त्यांना वेळ कमी मिळणार आहे. SSC HSC BOARD EXAM
दहावी बारावी परीक्षेचा वेळापत्रक जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
राज्य शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी मार्च 2025 मध्ये होणारी बारावी परीक्षा 11 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. तसेच दहावी ची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. म्हणजे एक मार्च रोजी सुरू होणारे दहावीची परीक्षा आता 21 फेब्रुवारी रोजी सुरू होणार आहे. आणि 21 फेब्रुवारीपासून सुरू होणारी बारावीची परीक्षा आता 11 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना दहा-पंधरा दिवस अगोदरच परीक्षेची तयारी करावी लागणार आहे.
दहावी बारावी परीक्षेचा वेळापत्रक जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
दहावी बारावी परीक्षेचा वेळापत्रक जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
व तसेच दहावीची परीक्षा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये घेतली जाते. तसेच बारावीचे निकाल मे महिन्यामध्ये तर दहावीचा निकाल जून महिन्यामध्ये लागतो. त्यानंतर अनुत्तीर्ण तसेच श्रेणी सुधारअंतर्गत प्रविष्ट विद्यार्थ्यांसाठी जुलै ऑगस्ट ची पुरवणी परीक्षा साधारण जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून घेतली जात आहे.
राज्य महामंडळाने तारका जाहीर केल्यानंतर आता यावेळेस आता दहावी व बारावी विद्यार्थ्यांना दहा ते पंधरा दिवस अगोदरच द्यावी लागणार आहे. विद्यार्थ्यांना वेळ कमी पडू शकतो. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना जोरात तयारी करावी लागणार आहे. कारण परीक्षेचा वेळ हा दहा ते पंधरा दिवस अगोदरच आहे.