1 जुलै पासून एसटी बसचे नवीन दर होणार लागू, नागरिकांमध्ये गोंधळ काय कारण ?


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

ST bus update महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ महाराष्ट्र मध्ये तुम्ही कुठेही प्रवास करीत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खास ठरणार आहे. एस टी महामंडळ ने नुकतेच आपले नवीन दर लागू केले आहे. व ही दरवाढ सामान्य नागरिकांचे आर्थिक स्थितीवर परिणाम करणारे आहे. चला तर आज एसटी महामंडळाचे नवीन निर्णयाबद्दल संपूर्ण माहिती घेऊ.

बसचे नवीन दर जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा व जाणून घ्या तुमच्या जिल्ह्यातील नवीन दर

दरवाढीचे मुख्य कारण :-

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ने नुकतीच दरवाढ केले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण होत आहे नागरिकांना असा प्रश्न पडत आहे की ही दरवाढ कशासाठी ? याचे उत्तर म्हणजेच वाढते इंधन आणि वाहन देखभाल खर्चामुळे केले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. महामंडळाला आर्थिक स्थिती प्राप्त करण्यासाठी ही दरवाढ झाली आहे.

ऑनलाइन तिकीट बुक करण्यासाठी येथे क्लिक करा व बुक करा तुमची ऑनलाईन तिकीट

एस टी महामंडळाची नवीन दर लागू झाल्यामुळे परिणाम :-

  • सामान्य नागरिकांवर आर्थिक बोजा व नियमित प्रवास करणाऱ्या कामगार वर्गावर आर्थिक ताण पडणार आहे.
  • म्हणजेच पर्यायी वाहतूक साधनाकडे कल काही प्रवासी खाजगी वाहनातून सेवांकडे वळू लागली आहेत. ज्या कारणाने एसटी महामंडळाचे उत्पन्नावर परिणाम होणार आहे.
  • व ग्रामीण भागातील प्रवेशनांवर अधिक प्रभाव ग्रामीण भागातील लोकांसाठी एसटीचे महत्त्वाचे वाहतूक साधन आहे व या दरवाढीमुळे ग्रामीण भागातील नागरिकांवर आर्थिक परिणाम होणार आहेत.
  • याचबरोबर विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांवर याचे परिणाम दिसणार आहेत शैक्षणिक आणि वैद्यकीय कारणासाठी प्रवास करणाऱ्या या वर्गावर देखील याचा आर्थिक परिणाम दिसणार आहे.

शासनाच्या माध्यमातून गाई गोठ्यासाठी मिळणार 2 लाख रुपये अनुदान, 100 % प्रूफसहित  खात्यामध्ये जमा होणार

एस टी महामंडळाने पष्ट केली भूमिका :-

या दरवाढीवर एसटी महामंडळ ही भूमिका स्पष्ट केली आहे महाराष्ट्रातील लाल परी म्हणून ओळखली जाणारी एसटी बस सेवा लाखो लोकांच्या रोजच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. शहरी असो किंवा ग्रामीण या भागातील अनेक नागरिक या सेवेचा लाभ घेत आहेत. राज्याच्या आर्थिक आणि सामाजिक विकासात एक महत्त्वपूर्ण भूमिका एसटी महामंडळ आहे.

उर्वरित 75 टक्के पिक विमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा! पात्र शेतकऱ्यांची यादी पहा येथे क्लिक करा

एस टी महामंडळाच्या नवीन दरवाढ जारी केल्यामुळे आर्थिक दृष्टी आवश्यक सामान्य नागरिकांसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. त्याचबरोबर पुरुषांच्या सोयीसाठी काही सवलती किंवा मासिक प्रवाशांचा सुरू करण्याचा विचार एसटी महामंडळ करीत आहे.

याचबरोबर सरकारने देखील एस टी महामंडळ तील आर्थिक मदत देऊन प्रशावरील बोजा कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे. अशा प्रकारे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सर्वसामान्यांसाठी पडणारी राहील अशी भूमिका एसटी महामंडळ व्यक्त होत आहे.

error: Content is protected !!