State Budget 2024 : राज्य सरकारने चार महिन्यावर आलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून सन 2024 25 चे अतिरिक्त आर्थिक संकल्प राज्यातील जनतेला व समाजातील विविध घटकांना खुश करण्यासाठी अनेक योजना सुरू केले आहेत. यामध्ये शेतकरी विद्यार्थी युवक महिला यांच्यासाठी अनेक योजना राबवण्यात आले आहेत या योजनेपैकी एक दूध उत्पादन शेतकऱ्यांसाठी योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत दूत व उत्पादक शेतकऱ्यांना लिटरमागे पाच रुपये अनुदान मिळणार आहे पहा संपूर्ण माहिती. State Budget 2024
लाडकी बहीण योजनेची घोषणा , महिलांना मिळणार प्रति महिना 1500 रुपये महिलांसाठी आनंदाची बातमी येथे क्लिक करून पहा संपूर्ण माहिती
उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी 27 फेब्रुवारी 2024 रोजी चालू वर्षाचा अंतरिम आर्थिक संकल्प सादर केला आहे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंतरिम अर्थसंकल्प सादर केल्यानंतर अर्थमंत्र्यांनी शुक्रवारी दुपारी अतिरिक्त अर्थसंकल्प सादर केला. अजित पवार यांनी वित्त व नियोजन मंत्री म्हणून मार्च 2011 मध्ये पहिला अर्थसंकल्प सादर केला होता तेव्हापासून त्यांनी शुक्रवारी सादर केलेला दहावा अर्थसंकल्प आहे.
त्यांनी या अर्थसंकल्पामध्ये अनेक योजना सुरू केले आहे. या योजनेअंतर्गत 21 ते 60 वयोगटातील महिलांसाठी मुख्यमंत्र्यांनी माजी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी अन्नपूर्णा योजनेतील वर्षाचा तीन गॅस सिलेंडर मोफत देण्यात येणार आहे. कापूस सोयाबीन उत्पादकांनाही तरी पाच हजार रुपया अनुदान देण्यात येणार आहे. शेती पंपांना पूर्ण मोफत वीज पुरवठा, व दूध उत्पादक शेतकऱ्यांना डिटेल मागे पाच रुपये अनुदान देण्यात येणार आहे.
या योजनेला अर्ज करा, व मिळवा अडीच लाख रुपयापर्यंत अनुदान असा करा अर्ज अर्ज करण्यासाठी क्लिक करा
लिटर मागे आता 5 रुपये अनुदान :-
राज्य सरकारने नुकत्याच काल केलेल्या अर्थसंकल्पामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली. नोंदणीकृत दूध उत्पादक शेतकऱ्यांना लिटर मागे पाच रुपये अनुदान देण्यात येणार आहे. त्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये सुमारे तीन लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपये प्रमाणे 224 कोटी रुपये अनुदान वितरित केला आहे.
तांत्रिक कारणामुळे मागील काळातील राहिलेल्या अनुदानही लवकरच वितरित केले जाणार आहे सध्या दुधाचे पडलेले तर पाहता दूध उत्पादक शेतकऱ्यांना एक जुलै 2024 पासून प्रतिलिटर पाच रुपये प्रमाणे अनुदान देण्यात येणार आहे. अशी घोषणा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी केली आहे.
2 thoughts on “दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी , 1 लिटर दुधा मागे 5 रुपये अनुदान”