Sukanya samriddhi Yojana : सुकन्या समृद्धी योजना ही केंद्र सरकारकडून चालवली जाणारी एक महत्वपूर्ण योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून मुलींना आर्थिक रूपाने मजबुती मिळवण्यासाठी केंद्र सरकार ही योजना चालवित आहे. पण आता या योजनेसंदर्भात सरकारने काही मोठे निर्णय घेतले आहेत. Sukanya samriddhi Yojana
पी एम किसान योजनेचा 17 हप्ता जमा ? यादीमध्ये नाव चेक करा एका मिनिटात इथे क्लिक करा
सुकन्या समृद्धी योजनांमध्ये सरकारने केले हे नवीन बदल :-
सुकन्या समृद्धी योजना अंतर्गत सरकार वर्षाला 8.2% व्याज देत आहे. सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत जमा रक्कम व व्याज पहिले त्रेमासिक आधार क्रेडिट केले जात होते. पण आता वर्षाला आधार क्रेडिट केले जाणार आहे. यानंतर जर तुमच्या खात्यामध्ये चुकीचे व्याज क्रेडिट झाले तर त्याला परत करण्याचे प्रपावधान मध्ये बदल आहे.
जर मुलीचा मृत्यू किंवा तिचा पत्ता बदलण्यात आला तर त्या व्यक्तीचे खाते बंद करण्यात येणार आहे. यानंतर जर जीव घेणा आजार झालास तर सुकन्या समृद्धी योजनेचा खाता बंद केला जाणार आहे.
कांद्याच्या भावामध्ये विक्रमी वाढ ! शेतकऱ्यांमध्ये आनंदाचा वातावरण आजचा कांदा बाजार भाव जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
खात्यामध्ये जर अभिभावक द्वारा एक वर्षांमध्ये नियमित 250 रुपये आणि जास्तीत जास्त दीड लाख रुपये जमा केले नाही तर खाते डिफॉल्टच्या सेनेमध्ये ठेवले जात होते.
सुकन्या समृद्धी योजनेमध्ये पहिल्यांदी केवळ दोन मुलींच्या जन्मानंतर ह्या सुकन्या समृद्धी योजनेचा लाभ मिळत होता. परंतु आता तिसरी मुलगी झाल्यावर सुद्धा या योजनेमध्ये खाते उघडू शकता येणार आहे.
सुकन्या समृद्धी खात्यात मुली 18 वर्षे वय पूर्ण झाल्यानंतर त्या खात्याची सर्व जिम्मेदारी मुलींना देण्यात येणार आहे. पण आता सरकारने यामध्ये काही बदल केले आहे मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण झाले तरी त्यानंतर ही ती सुकन्या समृद्धी योजना मध्ये आपले नाव निवडलेल्या खात्याला ऑपरेट करू शकेल.
1 thought on “सुकन्या समृद्धी योजना मध्ये मोठे बदल! संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा”