सिबिल स्कोर म्हणजे काय? सबिल स्कोर कसा पाहायचा, महत्त्व आणि वाढवण्याचा मार्ग
CIBIL SCORE: नमस्कार मित्रांनो, CIBIL चा पूर्ण अर्थ काय आहे? भारतामध्ये क्रेडिट रिपोर्ट आणि स्कोअर प्रदान करणाऱ्या मुख्य एजन्सीपैकी एक म्हणजे क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो (इंडिया) लिमिटेड (किंवा CIBIL), ज्याला ट्रान्सयुनियन इंटरनॅशनलचा पाठिंबा आहे. CIBIL ला बँका आणि वित्तीय संस्थांकडून व्यक्तींची आर्थिक माहिती मिळते. यामध्ये त्यांची कर्ज आणि क्रेडिट कार्ड माहिती समाविष्ट आहे, जी नंतर क्रेडिट … Read more