Edible Oil Prices | खाद्य तेलाच्या किमती घसरल्या नवीन दर जाणून घ्या
Edible Oil Prices | नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे बऱ्याच दिवसापासून खाद्यतेलांच्या किमती वाढत चाललेला होता परंतु आता काहीही घसरण झाल्याने ग्राहकांना कूठे तरी दिलासा मिळत आहे. देशभरामध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका लागल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर निवडणुका पूर्वी केंद्र सरकार खाद्य देण्याच्या किमती कमी करेल असे नागरिकांना अशा व्यक्ती परंतु शासनाच्या माध्यमातून … Read more