या तीन बँकांनी त्यांचे FD दर पुन्हा बदलले! पहा आता किती मिळत आहे व्याजदर?
FD Interest Rate: नमस्कार मित्रांनो, बँकांकडून वेळोवेळी व्याजदर वाढवले जातात किंवा त्यात बदल केले जातात. अलीकडे अनेक बँकांनी त्यांच्या मुदत ठेवींचे व्याजदर बदलले आहेत. आरबीएल बँक, कॅपिटल बँक स्मॉल फायनान्स बँक आणि सिटी युनियन बँक यांनी त्यांचे व्याजदर बदलले आहेत. आता नवीन व्याजदर काय मिळत आहे त्याबद्दल सर्व सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. सर्वात … Read more