लाडकी बहिण योजनेच्या दुसऱ्या हप्त्याची तारीख आणि वेळ जाहीर, या दिवशी याच महिलांचा खात्यावरती जमा होणार ₹4500
Majhi Ladki Bahin Yojana : राज्यातील लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे. लवकरच पुढचा हप्ता देखील महिलांच्या खात्यावरती जमात करण्यात येणार आहे. याबाबत शासनाने तयारी देखील केलेली आहे. या महिलांच्या खात्यावरती जमा होणार 4500 हजार रुपये यादी तुमचे नाव तपासा 15 ऑगस्ट रोजी महिलांच्या खात्यावरील 3000 जमा करण्यात आले. त्यानंतर दुसरा हप्ता … Read more