या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 50 हजार रुपये जमा, गावानुसार लाभार्थ्यांची नाव तपासा
Loan Waiver News : शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची व आनंदजी बातमी समोर आलेली आहे. शासन अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या कर्जमुक्ती योजनेतून शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे. शासन द्वारे नियमित शेतकरी जे कर्ज परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना 50 हजार रुपयापर्यंत पर्सन अनुदान दिले जाते. यामध्ये जवळपास 800 शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नव्हते. या शेतकऱ्यांच्या खात्यावर ते आता आधार लिंक केल्यानंतर … Read more