LPG Gas Connection | 1 जुलै आधी करा हे काम , अन्यथा मिळणार नाही गॅस सिलेंडर गॅस ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी
LPG Gas Connection : गॅस सिलेंडर धारकांसाठी महत्त्वाची बातमी! घरगुती असाल तर ही बातमी तुमच्यासाठी. भारतामध्ये गेल्या दोन वर्षापासून गॅस सिलेंडरची संख्या दुपटीने वाढली आहे. ही संख्या वाढायचे मुख्य कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली पीएम उज्वला योजना या योजनेअंतर्गत लाखो महिलांना अगदी कमी दरामध्ये गॅस वाटप केले गेले आहे. या सरकारी योजनेला … Read more