फक्त याच महिलांना मिळणार मोफत 3 गॅस सिलेंडर वाचा सविस्तर माहिती

Maharashtra Annapurna Scheme

Maharashtra Annapurna Scheme : महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातील महिलांसाठी अलीकडेच 2024-25 च्या अर्थसंकल्पनामध्ये अनेक योजना जाहीर केलेले आहेत. मुख्य योजना पैकी एक योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्ण योजना या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील महिलांना मोफत तीन गॅस सिलेंडर दिले जाणार आहेत. या योजनेचा मुख्य उद्दिष्ट आर्थिक दुर्बल घटकातील पात्र सदस्य असलेल्या कुटुंबांना दिलासा देणे हा आहे. तर या … Read more

error: Content is protected !!