शेतकऱ्यांसाठी मागेल त्याला सौर ऊर्जा पंप! अर्थसंकल्पेत राज्य सरकारची मोठी घोषणा..
Maharastra Budget News: नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी सौर ऊर्जा करण्याच्या पंधरा हजार कोटी रुपयांचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या माध्यमातून एकूण आठ लाख 50 हजार शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी मागेल त्याला सौर ऊर्जा पंप योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेद्वारे प्रत्येक शेतकऱ्याला मोफत … Read more