कांद्याच्या भावामध्ये विक्रमी वाढ ! शेतकऱ्यांमध्ये आनंदाचा वातावरण
Onion rates : शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी! ती म्हणजे कांदा गेल्या पाच दिवसांमध्ये दुपटीने वाढला आहे. मागील हप्त्यामध्ये 40 किलो ची गोणी 450 रुपयावरून आता 800रुपयांवर पोहोचली आहे. काय आहे या मागचे कारण पहा संपूर्ण माहिती.Onion rates कांद्याच्या बाजारभावात झाली मोठी वाढ! पहा आजचे कांदा बाजार भाव कांद्याच्या दरात मागील पाच दिवसात विक्रमी वाढ झाली … Read more