वातावरणात मोठा बदल; पावसामुळे पुढचे काही दिवस धोक्याचे, या जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी
Maharashtra Havaman Andaj : राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. भारतीय हवामान खात्याने काही जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे. खरंतर अनेक दिवसापासून राज्यातील काही भागात अति मुसळधार पाऊस पडत आहे. नुसता पाऊसच नाही तर वादळी वारा आणि अतिवृष्टी सारखा पाऊस पडत आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. Maharashtra Havaman Andaj भारतीय … Read more