31 ऑगस्ट पासून यांचे रेशन होणार कायमस्वरूपी बंद? तुमचे नाव आहे का तपासा
Ration Card E-KYC 2024 Update: राज्य सरकार अतर्गत देण्यात येणाऱ्या रेशन कार्डचा लाभ जर तुम्हाला बंद करायचा नसेल तर काही गोष्टी जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे नाहीतर तुम्हाला येत्या काळामध्ये रेशन मिळणार नाही. राज्य सरकारने अन्नसुरक्षा योजना अंतर्गत देण्यात येणाऱ्या लाभासाठी पात्र कुटुंबातील सर्व सदस्यांना ई- केवायसी करणे अनिवार्य केले आहे. या संदर्भात राज्य सरकारने … Read more