Weather Update: महाराष्ट्र येत्या 48 तासांसाठी रेड अलर्ट , महाराष्ट्राचा आज आणि उद्या विजेच्या कडकडेसह पाऊस हजेरी लावणार आहे. कोकण सह मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामाना विभागाने वर्तवली आहे.Weather Update
महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी ! असा करा अर्ज अगदी सोपी पद्धत 100% अनुदान प्रूफसहित
पंजाबराव डक यांनी दिलेल्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस कोकण उत्तर मध्य महाराष्ट्र पश्चिम मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याचबरोबर शेतकरी बांधवांसाठी पंजाब डक यांनी शेती कामे लवकरात लवकर घ्यावेत येणाऱ्या 48 तासात महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मध्यम हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी नदीचे पाणी गावामध्ये घुसले आहे. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापनाचे कर्मचारी अलर्ट मोडवर आहेत. खेड शहरात सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली असून सतत पडणाऱ्या पावसामुळे खेडमधील जगबुडी नदीला पूर आला आहे. त्यामुळे सध्या जगबून नदी इशारा पातळीच्या वरून वाहत आहे पावसाचा जोर कायम असल्यामुळे खेळ शहरांमध्ये अनेक ठिकाणी पाणी घुसली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी? महायुती सरकारचा मोठा निर्णय
आजचे हवामान कसे असणार :-
तापमान 38.59 असणार आहे, आज किमान तापमान ३०.०५ अंश सेल्सिअस आणि कमाल तापमान 43.54 आहे आद्रता 32 टक्के आणि वाऱ्यांचा वेग 32 किमी प्रति तास आहे . व जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
1 thought on “48 तासात पडणार मुसळधार पाऊस; पंजाबराव डक यांनी दिला हवामान अंदाज”