Rain in Marathwada : राज्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झालेली आहे. खरंतर गेल्या काही दिवसापासून राज्यांमध्ये पावसाचा लपंडाव सुरू झालेला आहे. कधी पाऊस तर कधी ऊन असे पावसाचे सध्या वातावरण राज्यात निर्माण झालेले आहे. यामुळे पिकांवरती देखील प्रभाव होऊ लागलेला आहे. कारणाने शेतकऱ्यांची चिंता ही वाढली आहे. अशातच पुन्हा एकदा भारतीय हवामान खात्याने मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे.Rain in Marathwada
भारतीय हवामान खात्याचा अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
खरंतर गेल्या काही दिवसांपासून राज्यामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. अनेक ठिकाणी वडे नाले तुडुंब भरून वाहत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु अशातच पुन्हा एकदा जोरदार पावसाचा इशारा दिलेला आहे.
भारतीय हवामान खात्याचा अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
भारतीय हवामान खात्याचा अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
मराठवाड्यातील या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसात शक्यता
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पुढील तीन ते चार दिवस मराठवाड्यात चांगल्या प्रकारचा पाऊस पडणार आहे. या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, लातूर, धाराशिव या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलेला असून नांदेडला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे.
भारतीय हवामान खात्याचा अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
प्रादेशिक हवामान केंद्रने दिलेल्या माहितीनुसार छत्रपती संभाजीनगर, बीड, लातू, धाराशिव जिल्ह्यात थोडे ठिकाणी वादळी वादळीवारासह मेघ गर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस राहणार असून या ठिकाणी नांदेड हिंगोली परभणी जालना जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे.
भारतीय हवामान खात्याचा अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
या भागातील शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची विशेष काळजी घ्यावी असे देखील सांगण्यात आलेले आहे आणि या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली विशेष काळजी घ्यावी अशी देखील आवाहन करण्यात आलेले आहे.
2 thoughts on “हवामान विभागाचा मोठा अंदाज; पोळ्यानंतर या भागात पडणार मुसळधार पाऊस”