क्रेडिट कार्ड चा वापर करीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी ! 1 जुलैपासून ‘हा’ नवीन नियम लागू


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Credit card new rule : नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील क्रेडिट कार्ड वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास ठरणार आहे. क्रेडिट कार्ड वापरण्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. क्रेडिट कार्ड पेमेंट संबंधित 1 जुलैपासून नवीन नियम लागू करण्यात येणार आहेत. या नवीन नियमांमध्ये क्रेडिट कार्डची बिल भरण्यात तुम्हाला अडचण येऊ शकते, जाणून घ्या नवीन नियम व संपूर्ण माहिती.Credit card new rule

सिबिल स्कोर वाढायचा सोपा मार्ग…! याप्रकारे वाढू शकता तुम्ही तुमचा सिबिल स्कोर ; सिबिल स्कोर चेक करा मोबाईल मधून

1 जुलैपासून या नियमांमध्ये बदल :

क्रेडिट कार्ड विषयी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जून महिना संपदा लासल जुलै महिना सुरू होणार आहे व नवीन महिना काहीतरी नवीन अपडेट घेऊन येता असतो. एक जुलैपासून क्रेडिट कार्ड विषयी नवीन नियम लागू करण्यात येणार आहे. ज्यामध्ये क्रेडिट कार्डचे बिल पेमेंट शी संबंधित महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

RBI च्या नवीन नियमानुसार एक जुलैपासून सर्व क्रेडिट कार्डधारकांना कार्डचे पेमेंट भारत बिल पेमेंट म्हणजे BBPS द्वारे करावे लागणार आहे. ज्या कारणाने बिलिंग फिनटेक कंपन्या द्वारे पेमेंट करणाऱ्यांना मोठा फटका बसणार आहे.

आली मोठी आनंदाची बातमी 22 ते 24 कॅरेट चा दर ऐकून दुकानात गर्दी जाणून घ्या

BBPS याचा अर्थ काय :-

BBPS याचा अर्थ म्हणजे भारत बिल पेमेंट सिस्टम. ही बिल पेमेंट ची एक प्रणाली आहे, ज्यामध्ये ग्राहक ऑनलाईन बिल भरू शकते. BBPS हे NPCI त्या अंतर्गत काम करते. भारत बीपी हा एक इंटरफेस आहे जो फोन पे सही तर फिनटेक प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असणार आहे. त्याद्वारे क्रेडिट कार्ड बिल ची पेमेंट एकाच प्लॅटफॉर्मवर केले जाऊ शकते.

हा नियम लागू झाल्यानंतर काय फरक पडणार ?

हा नवीन नियम लागू केल्यानंतर भारतीय रिझर्व बँकेने पेमेंट प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आणि भारताची पेमेंट प्रणाली अधिक मजबूत करण्यासाठी या नियमांमध्ये बदल केले गेले आहे.BBPS म्हणजे नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया च्या जोडीने वेगवेगळ्या पेमेंट सेवेसाठी एकच प्लॅटफॉर्म द्वारे तयार करण्याचे लक्ष ठेवले आहे. जगण्याने आता लवकरच याची अंमलबजावणी केली जाणार आहे व बँकांनी निर्धारित या नियमाचे पालन केले नाही तर त्यांना इतर दंड भरावा लागणार आहे.

तुमच्या बँक खात्यात प्रोत्साहन अनुदानाचे 50 हजार रुपये जमा, लाभार्थी यादीत नाव तपासा

एक जुलैपासून होणार हे नवीन बदल :-

नवीन महिना सुरू झाला म्हणजे काही नवीन बदल पाहायला मिळत असतात. एक जुलैपासून LPG Cylinder किमतीमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर इंधनाच्या किमतीमध्ये देखील बदल होऊ शकते, व या किमती कमी होणार की वाढणार यावर सर्वसामान्यांचे लक्ष वेधून जाते.

अशाच माहितीसाठी आमचे व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment

error: Content is protected !!