Weather Update | पुढील 4 दिवस या भागामध्ये पडणार मुसळधार पाऊस


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Weather Update : शेतकरी बांधवांसाठी यांना माझी बातमी आहे! मान्सून आगे चार दिवसापासून स्थगित घेतली होती. परंतु काल अनेक भागात पाऊस पडल्यामुळे येणाऱ्या चार दिवसांमध्ये महाराष्ट्राचे अनेक भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामाना विभागाने वर्तवली आहे. उत्तर प्रदेश मधील आणखी काही भागात माणसं पोहोचला आहे, याच दरम्यान राज्यात पावसाचा जोर वाढला असून पुढील चार दिवसात राज्याच्या बहुतांशी भागात पाण्याचा अंदाज वर्तवला आहे.

नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये या दिवशी होणार जमा, तारीख निश्चित! यादीमध्ये नाव पहा येथे क्लिक करा

मान्सूनच्या प्रवासासाठी पोषक हवामान निर्माण झाले आहे. ज्या कारणामुळे पुढील दोन दिवसांमध्ये मान्सून राजस्थानच आणखी काही भाग व जम्मूचा उर्वरित भाग व्यापणार आहे राज्याच्या काही भागात सध्या पाऊस पडत आहे. (Weather Update) काल शनिवारी सायंकाळपर्यंत पुणे ,जळगाव ,महाबळेश्वर ,सातारा ,मुंबई ,रत्नागिरी ,डहाणू, छत्रपती संभाजी नगर ,नागपूर ,यवतमाळ, या ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे.

दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी , 1 लिटर दुधा मागे 5 रुपये अनुदान सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा

आज रविवारी 30 जून ते बुधवारी 3 जुलै पर्यंत कोकण मध्य महाराष्ट्र व इतर अनेक ठिकाणी पावसाचा आवरण झालं देण्यात आला आहे. त्याचबरोबर किनारपट्टीवर वारे वाहणार आहे विदर्भाच्या बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही भागांमध्ये हलक्या व मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामाना विभागाने व्यक्त केली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

2 thoughts on “Weather Update | पुढील 4 दिवस या भागामध्ये पडणार मुसळधार पाऊस”

Leave a Comment

error: Content is protected !!