Loan waiver | राज्य सरकारच्या अंतर्गत महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना राबवली जात आहे. ही योजना महा विकास आघाडी सरकारच्या काळामध्ये सुरू करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे दोन लाख रुपये पर्यंत कर्ज माफ करण्यात आले होते. ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्ज फड केली आहे. अशा शेतकऱ्यांसाठी महा विकास आघाडी सरकारने पन्नास हजार रुपयांचे प्रोत्साहन अनुदान जाहीर केले होते.
शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार रुपये लाभ
गेल्या वर्षभरामध्ये या शेतकऱ्यांना दोन टप्प्यात लाभार्थी शेतकऱ्यांचे खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आले आहेत. परंतु राज्यातील अनेक शेतकरी आजही या लाभापासून वंचित राहिलेले आहेत. यावर सरकारने लवकरात लवकर लाभार्थी यादी जाहीर करून त्यांच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्यात येणार अशी घोषणा केली आहे.
शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार रुपये लाभ
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये शेतकऱ्यांचे दोन लाख रुपये पर्यंत सरसकट कर्ज माफ करण्यात आले होते. याच योजनेअंतर्गत जे शेतकरी नियमित कर्ज फेड करत होते त्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये पर्यंत प्रोत्सांवर अनुदान लाभ देण्यात आला होता.
शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार रुपये लाभ
परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही तसेच एकाच वर्षात दोन लाख कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना देखील अपात्र ठरवण्यात आले होते. मात्र या वर्तमान सरकारने नवा नियम करून एकाच वर्षात दोनदा कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतलेला आहे. व आता राज्य सरकार या संदर्भात माहिती गोळा करत आहे महात्मा ज्योतिराव फुले कर्ज माफी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.
शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार रुपये लाभ
कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर आता 50000 दिले जाणार आहेत. पंजाबराव देशमुख व्यवसाय सवलत योजना लाभ घेण्यासाठी आता बहुतांश शेतकरी तीस मार्चपर्यंत त्यांच्या कर्जाचे परतफेड करणार आहेत ही परतफेड दर्शनी की एकाच वर्षात दोनदा कर्ज घेतले होते.
शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार रुपये लाभ
पन्नास हजार रुपये पर्यंत यादी पाण्यासाठी तुम्ही कर्ज घेतलेल्या बँकेमध्ये जाऊन तुमची यादी पाहू शकता. तिथे दिलेल्या यादीमध्ये तुमचे नाव शोधू शकता किंवा जवळच्या महा- ई सेवा केंद्रामध्ये किंवा सीआयसी सेंटरमध्ये जाऊन देखील तुम्ही ऑनलाईन पद्धतीने यादी पाहू शकता. या यादीमध्ये तुमचे नाव असेल तर तुम्ही सीसीआय सेंटर मध्ये केवायसी करावी लागणार आहे. तसेच केवायसी केल्यानंतरच तुम्हाला सरकारद्वारे देण्यात येणारा 50 हजार रुपयांचा लाभ मिळणार आहे.