फिरायला गेले आणि घडलं असं काही? संपूर्ण कुटुंब भुशी धरणात वाहून गेलं , पहा थरार व्हिडिओ


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Bhushi Dam Viral Video : मित्रांनो तुम्ही देखील धरणावर फिरायला जात असाल तर हा व्हिडिओ नक्की पहा. पुण्याजवळील लोणावळा येथे भुशी धरणावर एकच कुटुंबातील पाच व्यक्तींचा हा थरार व्हिडिओ पाहून तुम्ही थक्क होताल. हडपसर भागातील राहणारा परिवार फिरायला लोणावळा येथे गेला असताना अचानक धरणाचे पाणी वाढल्यामुळे धबधब्यात एकाच कुटुंबातील पाच व्यक्ती वाहून गेले. Bhushi Dam Viral Video

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मित्रांनो पावसाळा सुरू होतात पुण्यात जवळ अनेक ठिकाण फिरण्यासाठी खूप छान आहे. अनेक पर्यटक पर्यटनासाठी डोंगरदऱ्या आणि धबधबे असणाऱ्या ठिकाणी जातात. पण अशा ठिकाणी जर तुम्ही धाडस केले तर हे तुमच्या काय होते हा व्हिडिओ पाहून तुम्हाला कळेन. पुण्याजवळ पासून अगदी काही अंतरावरच असणारे लोणावळ्यांमध्ये भुशी डॅमच्या बॅक वॉटर मधील धबधब्यावर मोठी दुर्घटना झाली आहे.

व्हिडिओ पाहून अंगावर फुटेल काटा ! येथे क्लिक करून पहा संपूर्ण व्हिडिओ

धबधब्यावरती फिरायला आलेले एक कुटुंब या कुटुंबातील पाच जण वाहून गेले आहेत. ही घटना काल रविवारी दुपारच्या सुमारास घडली आहे यामध्ये तिघचे मृतदेह सापडले असून दोघांचा शोध सुरूच आहे विशेष म्हणजे यामध्ये वाहून गेलेल्या पैकी चार अल्पवयीन मुले आहेत.

नेमकं काय घडलं होतं

लोणावळ्यातील भुशी डॅम सध्या ओव्हरफ्लो झाला असून त्या ठिकाणी अनेक पर्यटन येत आहेत. रविवारी अन्सारी परिवार देखील भुशी डॅम वर फिरायला आले असताना, भुशी डॅम च बॅक साईट वॉटरफॉल मधील अन्सारी परिवार पाण्याचा आनंद घेत होते. परंतु अचानक पाण्याचा प्रवाह वाढला, व प्रवाह वाढल्यामुळे यामध्ये दहा जण अटकले होते. त्यापैकी पाच जणांना बाहेर काढण्यात आले परंतु पाच जणांना पाण्याच्या प्रवाहातून बाहेर न पडताळल्यामुळे वाहून गेली.

हे पण वाचा :गॅस सिलेंडरच्या दारामध्ये मोठी घसरण पहा नवीन दर येथे क्लिक करून पहा नवीन दर

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!