फिरायला गेले आणि घडलं असं काही? संपूर्ण कुटुंब भुशी धरणात वाहून गेलं , पहा थरार व्हिडिओ

Bhushi Dam Viral Video

Bhushi Dam Viral Video : मित्रांनो तुम्ही देखील धरणावर फिरायला जात असाल तर हा व्हिडिओ नक्की पहा. पुण्याजवळील लोणावळा येथे भुशी धरणावर एकच कुटुंबातील पाच व्यक्तींचा हा थरार व्हिडिओ पाहून तुम्ही थक्क होताल. हडपसर भागातील राहणारा परिवार फिरायला लोणावळा येथे गेला असताना अचानक धरणाचे पाणी वाढल्यामुळे धबधब्यात एकाच कुटुंबातील पाच व्यक्ती वाहून गेले. Bhushi Dam … Read more

error: Content is protected !!