Crop Insurance News : शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय समोर आलेला आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या लाभ लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार आहे. तालुक्यातील महत्त्वाचे विविध पीक कामांसाठी विमा कवच आणि विमा हप्ता कृषी विभागाने जाहीर केलेला आहे. यामध्ये शेतकऱ्यांना केवळ एक रुपया मध्ये पिक विमा भरता येणार आहे. यामध्ये सर्वाधिक पिक विमा कवच भात पिकाला प्रति हेक्टरी 51 हजार 760 रुपये निश्चित करण्यात आलेला आहे. तसेच सोयाबीनला प्रति हेक्टरी 49 हजार रुपये निश्चित करण्यात आलेले आहे. Crop Insurance News
पिक विमा यादी मध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा
पिक विमा योजना
पिक विमा यादी मध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा
शासन निर्णय
पिक विमा यादी मध्ये नाव पाहण्यासाठी इथे क्लिक करा
केंद्र शासनाकडून पंतप्रधान पिक विमा योजना अंतर्गत निर्गमित होणाऱ्या मार्गदर्शक सूचनेनुसार खरीप हंगाम २०२३-२४ ते रब्बी हंगाम 2025-26 करिता सर्व समावेशक पिक विमा योजना राबवण्यास राज्य शासनाने 26 जून 2023 रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली आहे.
पुणे जिल्ह्यातील या तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार पिक विमा
भात- हवेली मुळशी भोर मावळ वेल्हा जुन्नर खेड आंबेगाव पुरंदर या तालुक्यांसाठी प्रति हेक्टर 51 हजार 760 रुपये पिक विमा
तुर – शिरूर बारामती इंदापूर 35 हजार रुपये ते 7350 रुपये पिक विमा