Farmer News Maharashtra :- सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना व त्याचबरोबर अनेक उपक्रम राबवत आहे. जेणेकरून शेतकऱ्यांना आर्थिक मदत होईल, सरकारने महात्मा जोतीराव फुले कर्ज माफी योजना अंतर्गत 50000 शेतकऱ्यांना त्वरित वाटप करण्यात येणार आहे अशी घोषणा राज्याचे अतिरिक्त अर्थसंकल्पात झाली आहे. याचा लाभ जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना मिळणार आहे पहा सविस्तर माहिती.
यादीमध्ये नाव पाहण्यासाठी येथे क्लिक करा व चेक करा तुमचे नाव
2014 ते 2019 मधील तत्कालीन भाजप शिवसेना सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी सन्मान योजना जाहीर केली होती. या योजनेअंतर्गत अनेक शेतकरी कर्जमाफी सन्मानित योजने चा लाभ घेतला होता. पण यामध्ये विचित्र अटीमुळे अनेक शेतकरी सतत झले होते. महाविकास आघाडीचा बेताल कारभार संपल्यानंतर नव्याने सत्तारूढ झालेले शिंदे फडवणीस सरकारने ही अनुदान जाहीर करण्याचा निर्णय केला आहे.
28 जून च्या जाहीर झालेल्या अतिरिक्त अर्थसंकल्पात ही घोषणा करण्यात आली आहे. महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यामध्ये 20481 शेतकऱ्यांना 89 कोटी 34 लाखाच्या अनुदान देण्यात आले आहे. याचबरोबर 35 हजार 627 खाते अपलोड करण्यात आले आहे व सध्या 21 हजार 2009 शेतकऱ्यांच्या प्रकरणाला विशिष्ट क्रमांक देण्यात आला असून हे प्रकरण पात्र ठरले आहे. Farmer News Maharashtra
1 जुलैपासून एलपीजी गॅस सिलेंडर च्या दरा मध्ये मोठे बदल ! सरकारचा नवीन निर्णय येथे क्लिक करा
ज्या शेतकऱ्यांनी केवायसी पूर्ण केली आहे अशा शेतकऱ्यांना हे अनुदान मिळाले आहे. त्याचबरोबर एक या वर्षी प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांची संख्या 594 आहे आता अर्थसंकल्पातील घोषणामुळे आता शेतकऱ्यांना अनुदान मिळण्याची प्रक्रियेला वेग आला आहे. व याबाबतची सरकारने तलाठी तहसीलदार ग्रामसेवक यांना प्रत्यक्ष शेतकऱ्याची केवायसी पूर्ण करण्याची निर्देश दिले आहेत.
3 thoughts on “Farmer News Maharashtra | शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 50 हजार रुपये अनुदान जमा होण्यास सुरुवात! यादीमध्ये नाव पहा”