सणासुदीपूर्वी सोन्याच्या दरात झाला मोठा बदल; 24 कॅरेट चा नवीन दर जाणून घ्या


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Silver Rate Today : सध्या आपल्याकडे सणासुदीचे दिवस सुरू झालेले आहेत. या सणासुदीच्या दिवसानिमित्त आपण मोठ्या प्रमाणात खरेदी करतो. तुम्ही देखील सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सध्या सोन्याचा दर काय आहे हे देखील जाणून घेणे महत्त्वाचे आहे. तर आपण या लेखांमध्ये आज सोन्याचा दर मध्ये झालेला बदल जाणून घेणार आहोत. Gold Silver Rate Today

सोन्याचा नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

खरंतर गेला काही दिवसांपासून सोन्याच्या दरामध्ये सातत्याने चढउत्तर पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांना सोने खरेदी करण्याबाबत संभ्रम निर्माण होत आहे. तसेच राज्यामध्ये सणासुदीचे दिवस देखील सुरू झालेले आहेत. या सणासुदी निमित्त राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सोने खरेदी केले जाते.

सोन्याचा नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

परंतु सोन्याच्या दरामध्ये गेल्या आठवड्यात 600 रुपयांची दरवाढ नोंदवली केली आहे. यामुळे बाजारामध्ये मोठा गदारोळ उडाला आहे तसेच ग्राहकांचे डोळे दिपले आहे. तर चांदीने दरवाढीला आवर घातलेला आहे या आठवड्याच्या अखेरीस किमती मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत.

सोन्याचा नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

सोन्याच्या दरात मोठी वाढ

सध्या सोन्याच्या दरामध्ये मोठी वाढ झालेली आहे. या आठवड्याला सुरुवातीलाच भावामध्ये मोठ्या बदल झालेला आहे . तर दोन दिवसापूर्वी सोन्याचा दरामध्ये 120 रुपयांचे घसरण झाली होती. परंतु 21 आणि 22 ऑगस्ट रोजी सोन्याच्या दरामध्ये 550 रुपयाने वाढ झालेली आहे. गुड रिटर्न्स नुसार सध्या 22 कॅरेट सोन्याची किंमत 67 हजार 260 रुपये प्रति दहा ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याचा दर 73 हजार 360 रुपये प्रति दहा ग्राम आहे.

सोन्याचा नवीन दर जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा

चांदीच्या दरात घसरण

खरंतर गेल्या आठवड्यामध्ये चांदीच्या दरामध्ये चार हजार रुपयांनी वाढ झाली होते. परंतु चांदीच्या दरामध्ये आता कोणताही बदल दिसला नाही. सध्या चांदीचा दर शंभर रुपयांनी स्वस्त झालेला गुड रिटर्न्स नुसार एक किलो चांदीचा दर 86 हजार 900 रुपये आहे.

1 thought on “सणासुदीपूर्वी सोन्याच्या दरात झाला मोठा बदल; 24 कॅरेट चा नवीन दर जाणून घ्या”

Leave a Comment

error: Content is protected !!