Ladki Bahin Yojana : राज्यातील सरकारने महिलांना रक्षाबंधनापूर्वी मोठी खुशखबर दिली आहे. सरकार अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यावर जमा होण्यास सुरुवात सुरुवात झालेली आहे. महिलांना आर्थिक सक्षम बनवण्यासाठी राज्य सरकारने ही योजना राबवली आहे. Ladki Bahin Yojana
लाभार्थी यादी मध्ये नाव पहाण्यासाठी ईथे क्लिक करा
राज्य सरकारांतर्गत १ जुलैपासून ही योजना राबवण्यात येत असून आत्तापर्यंत एक कोटी 35 लाख अर्ज या योजनेमध्ये स्वीकारण्यात आलेले आहे तर रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर सतरा ऑगस्टपर्यंत हा निधी पात्र महिलांच्या खात्यावरती जमा करण्यात येणाऱ्या अशी माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदित्य तटकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली आहे.
लाभार्थी यादी मध्ये नाव पहाण्यासाठी ईथे क्लिक करा
लाभार्थी यादी मध्ये नाव पहाण्यासाठी ईथे क्लिक करा
काही जिल्ह्यांमध्ये महिलांच्या खात्यावरती दोन महिन्याचे मिळून तीन हजार रुपये जमा झाले तर संदेश देखील प्राप्त झालेले आहे सरकारने मुदतीपूर्व पैसे खात्यामध्ये वर्ग केल्यामुळे महिलांमध्ये आनंदची लाट निर्माण झालेली आहे. तुम्ही तुमच्या बँक खात्याचे शिल्लक रतन तपासून खात्यामध्ये पैसे जमा झाले का हे देखील चेक करू शकता.
लाभार्थी यादी मध्ये नाव पहाण्यासाठी ईथे क्लिक करा
त्यामुळे तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन याबाबत चौकशी करू शकता तुमच्या खात्यावरती ही रक्कम जमा झाली आहे का नाही जर तुमच्या खात्यामध्ये रक्कम जमा झाले नसेल तर तुम्हाला 17 तारखेच्या आधी ही रक्कम मिळेल जर 17 तारखेपर्यंत ही तुम्हाला रक्कम मिळाली असेल तर तुम्ही तुमच्या आधार लिंक आहे काही चेक करू शकता. जर तुमचे आधार लिंक असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे.
1 thought on “लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आले ₹3 हजार रुपये; तुमच्या खात्यात आले का इथून चेक करा”