Pik Vima Yojana : लोकसभा पार पडल्यानंतर आता राज्यामध्ये विधानसभाचे वारे वाहू लागले आहेत. त्यापूर्वी राज्यातील सत्तेत असलेले सरकार शेतकऱ्यांसाठी मोठे मोठे निर्णय घेताना दिसत आहे. त्यात पार्श्वभूमीवर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांसाठी एक मोठा घोषणा केली आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता 853 कोटी रुपये जमा होणार आहेत. Shetkari Yojana
या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार पिक विमा
खरंतर लोकसभेचे दरम्यान राज्यातील माहिती सरकारला अपेक्षित असे यश मिळाले नाही. ती म्हणजे शेतकऱ्यांची नाराजी व इतर वाढती महागाई त्यामुळे त्यांना चांगलाच फटका बसला आहे. परंतु सरकार पुन्हा एकदा ही चूक करणार नाही. Pik Vima Yojana
या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार पिक विमा
लवकरात राज्यामध्ये आगामी विधानसभाच्या निवडणुका लागणार आहेत. याच निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्यातील महायुती सरकार विशेष लक्ष घालत आहे. यामुळे शेतकऱ्यांची नाराजी दूर होऊन मतदारांना खुश करण्यासाठी प्रयत्न सरकारकडून केले जात आहेत.
या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार पिक विमा
ती म्हणजे अन्नपूर्णा योजना या योजनेअंतर्गत महिलांना तीन मोफत गॅस सिलेंडर मिळणार आहेत. जेणेकरून ग्रहणीच्या आरोग्य व वेळ वाचेल. त्यासोबत पुरुषांसाठी देखील लाडका भाऊ योजना अशा योजना सरकारच्या अंतर्गत राबवल्या आहेत.
या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार पिक विमा
राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी नाशिक जिल्ह्यात दौऱ्यावर असताना एक मोठी घोषणा केली आहे. ते यावेळी म्हणाले की लवकरच शेतकऱ्यांचे खात्यावरती 31 ऑगस्ट पूर्वी पीक विम्याचे पैसे वितरित केली जातील.
यामुळे जिल्ह्यातील सहा लाख पिक विमाधारक शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे. गेल्या वर्षी अर्थसंकल्पनात 2023 चा खरीप हंगामात विमा योजनेत सहभागी झालेल्या लाखो शेतकऱ्यांना पिक विमाचे रक्कम मिळाली नाही. परंतु आता ही रक्कम मिळण्याचे मार्ग मोकळा झालेला आहे.
या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार पिक विमा
कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितल्याप्रमाणे लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे. यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे. दरम्यान हा पाठपुरावा यशस्वी झालेला आहे नाशिक दौऱ्यावर असताना कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी याबाबत माहिती दिली.
आता नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लवकरच पिक विमा देणार आहे. यासाठी 853 कोटी रुपयांचा पिक विमा प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती लवकरच हा पिक विमा ताबडतोब जमा करण्यात येणार आहे.
यावेळी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी 31 ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पिक विमा जमा होणार अशी घोषणा केली त्यामुळे आता शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या आदेशानुसार जिल्ह्यातील जवळपास पाच लाख 88 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता 853 कोटी रुपये जमा होणार आहे.