LPG Cylinder New Decision : आता नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे .दररोज वापरत असणाऱ्या गॅस सिलेंडरच्या काही महत्त्वाच्या घटकांमध्ये बदल होणार आहे. ऑगस्ट महिना संपायला आता अवघी काही दिवस शिल्लक आहेत.
गॅस सिलेंडरचा नवीन नियम जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
यात परिस्थितीमध्ये नवीन महिन्यापासून काही महत्त्वाचे बदल पाहायला मिळू शकतात जे सामान्य नागरिकांच्या खिशावर परिणाम करणार आहेत. सप्टेंबर महिन्यामध्ये असे काही खास बदल होणार आहे जे तुमच्या खिशेवर परिणाम करू शकतात. LPG Cylinder New Decision
गॅस सिलेंडरचा नवीन नियम जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाचे म्हणजे एलपीजी सिलेंडरच्या किमती बदलणार आहेत आणि क्रेडिट कार्डच्या नियमाची मोठा बदल होणार आहे. तसेच महागाई भत्ता याबाबत देखील काही घोषणा होण्याच्या घडामोडी घडत आहेत. तर चला पाहूया एलपीजी सिलेंडर मध्ये होणारा महत्त्वाचा बदल.
गॅस सिलेंडरचा नवीन नियम जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
LPG सिलेंडरच्या किमतीमध्ये होणार मोठा बदल
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की एलपीजी सेंटरच्या किमती दर महिन्याला बदलत असतात दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी सिलेंडर च्या दरामध्ये चढउतार सुरू असत. त्यानंतर हीच किमती महिनाभर असतात. महिन्याच्या पहिल्या तारखेला या किमती बदलत असतात. तसेच एक सप्टेंबर पासून देखील एलपीजी च्या किमती बदलणार आहेत.
गॅस सिलेंडरचा नवीन नियम जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
खरे तर मागच्या महिन्यांमध्ये एलपीजी सिलेंडरच्या किमती स्थिर होत्या कोणताही किमतीमध्ये बदल झालेला दिसून आला नाही. परंतु या महिन्यांमध्ये पहिला तारखेला एलपीजी सिलेंडरच्या किमती बदलणार असल्याची माहिती समोर येत आहे. कमर्शियल गॅस सिलेंडर पासून स्वयंपाकाच्या गॅस चा किंमत मध्ये बदल पाहायला मिळू शकतो.
गॅस सिलेंडरचा नवीन नियम जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
त्यामुळे यावेळी एलपीजी सेंटरच्या किमतीमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जर यावेळेस एलपीजी सिलेंडरच्या किमती वाढल्या तर नागरिकांच्या खिशावर मोठा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांना महागाई झळा सहन करावा लागू शकतात.
गॅस सिलेंडरचा नवीन नियम जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
गेल्या महिन्यामध्ये एलपीजी सिलेंडरच्या किमती वाढ झाली नव्हती. परंतु यावेळेस एलपीजी सिलेंडर च्या किमतीमध्ये वाढ होणार असे देखील वृत्त प्रसार माध्यमांमधून समोर येत आहे. गेल्या महिन्यात कमर्शियल एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमती ₹8.50 ची वाढ झालेली होती. तर जुलैमध्ये याच किमती ₹ 30 ची घट झालेली होती. आता याकडे पाण्यासारखे महत्त्वाचे राहणार आहे की एलपीजी सिल्वर च्या किमती वाढतात का कमी होतात याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
1 thought on “LPG सिलेंडरच्या नियमामध्ये एक सप्टेंबर पासून होणार मोठे बदल; ग्राहकांच्या खिशावर होणार परिणाम”