Rain News Red Alert : राज्याच्या हवामानाबाबत एक मोठी बातमी समोर आलेली आहे. राज्यामध्ये त्याच्या काही काळामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तसेच रविवारी काही जिल्ह्यांमध्ये जोरदार तेव्हा ते जोरदार पाऊस होण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवलेला आहे. पुण्यामध्ये रात्री साडेआठ वाजेपर्यंत 17.6 मिलिमीटर पावसाचे नोंद झालेली आहे. Rain News Red Alert
हवामान खात्याचा नवीन अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
हवामान खात्याचा नवीन अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
हवामान खात्याचा नवीन अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
रेड अलर्ट असलेले जिल्हे
हवामान खात्याचा नवीन अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
ऑरेंज अलर्ट असलेले जिल्हे
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील पालघर जळगाव नाशिक ठाणे रत्नागिरी या जिल्ह्यातील सर्वच भागामध्ये आज ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे या ठिकाणी मुसळधार त्यातील मुसळधार पाऊस पडणार असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
हवामान खात्याचा नवीन अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
या ठिकाणी आज जोरदार पाऊस पडण्याची शक्यता
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आज कोकणातील काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तसेच या ठिकाणी किनारपट्टीवर जोरदार वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. मध्य महाराष्ट्रात बहुत अंश ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल मराठवाडा व विदर्भातील थोडा ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आज वर्तवण्यात आलेली आहे.