मध्यप्रदेश नंतर महाराष्ट्रात ‘लाडकी बहीण योजना’? महिलांना मिळणार 1500 महिना राज्य सरकारची नवीन योजना


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra government schemes for Women’s : नुकतीच लोकसभा निवडणूक पार पडल्या आहेत. आता महाराष्ट्रातील राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. उद्याच पार्श्वभूमीवर सरकार अनेक योजना राबवत आहे. जेणेकरून नागरिकांना या योजनेचा फायदा घेता यावा. सरकारने महिलांसाठी एक नवीन योजना सुरू केली आहे काय आहे ही योजना पहा संपूर्ण माहिती.Maharashtra government schemes for Women’s

योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

या योजनेच्या माध्यमातून सरकार महिला आणि तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक प्रयत्न करीत आहे. त्यातच एक भाग म्हणून मध्य प्रदेशच्या च्या योजना प्रमाणे महाराष्ट्रात देखील ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण ’योजना लागू केली जाणार असल्याचे चर्चा सुरू आहे. योजना महाराष्ट्र मध्ये लागू केल्यास या योजनेला वर्षाखाली तब्बल 15 ते 20 हजार कोटी रुपयांचा भार लागणार आहे .


महाराष्ट्रात येणाऱ्या दिवसांमध्ये लाडकी बहीण योजना सुरू होणार ? (Ladki Behna Yojana in Maharashtra)

महाराष्ट्र मध्ये सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे लवकरच राज्य मध्ये ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना लागू करणार आहेत. अशी चर्चा चालू आहे राज्यामधील तरुण आणि महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी हा निर्णय सरकार घेत आहे. यानंतर राज्य सरकारने शासकीय अधिकाऱ्यांची एक पथक मध्य प्रदेश मध्ये पाठवले आहे व या पथकाद्वारे मध्य प्रदेश मधील ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण ’योजनेचा अभ्यास करण्यात येणार आहे.

1 जुलै आधी करा हे काम , अन्यथा मिळणार नाही गॅस सिलेंडर गॅस ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी येथे क्लिक करा

या योजनेचे स्वरूप काय आहे व ही योजना कशा प्रकारे राबवली जाते अशी संपूर्ण माहिती या पथकाने तेथे जाऊन माहिती करून घ्यायची आहे. यानंतर पटकन अभ्यास केला आहे व आता ही योजना महाराष्ट्रात प्रत्यक्ष लागू करण्यावर काम केले जात आहे. काहीच तुमच्या माहितीनुसार पावसाळी अधिवेशनात या योजनेची घोषणा केली जाऊ शकते.

काय आहे मध्य प्रदेश मधील लाडली बहन योजना ?

मध्यप्रदेश सरकारने लाडली बहन योजना सुरू केली आहे. त्यामध्ये मध्य प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी योजना सुरू केली आहे. या योजनेचे माध्यमातून मध्ये प्रदेश मधील गरीब महिलांना सरकारतर्फे आर्थिक मदत केली जाते. या योजनेला मध्य प्रदेश मध्ये चांगला प्रदेशात देखील पाहायला मिळाला आहे.

या योजनेचे माध्यमातून मध्यप्रदेश मधील महिलांनी शिवराज सिंग यांना पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीमध्ये बहुमताने निवडून दिले आहे. याच कारणामुळे महाराष्ट्रात देखील ही योजना राबवली जाणार आहे व याचा फायदा महायुतीला होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठा बदल, पेट्रोल आणि डिझेल होणार स्वस्त!

या प्रकारे मिळणार महिलांना प्रत्येक महिना 1500

या योजनेचे माध्यमातून गरीब महिलांना आर्थिक मदत मिळावी म्हणून पहिल्या टप्प्यात जालिंदर रेषेखालील 90 ते 95 लाख महिलांना प्रति महिना बाराशे रुपये ते 1500 रुपये दिले जाणार आहे. जालिंदर रेषेखालील 21 ते 60 वर्षे वयोगटातील महिला विधवा घटस्फोटातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. ही रक्कम लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

1 thought on “मध्यप्रदेश नंतर महाराष्ट्रात ‘लाडकी बहीण योजना’? महिलांना मिळणार 1500 महिना राज्य सरकारची नवीन योजना”

Leave a Comment

error: Content is protected !!