Ladki Bahin Yojna :- महिलांसाठी आनंदाची बातमी , सरकारने महिलांसाठी एक नवीन योजना सुरू केली आहे. या योजनेचे नाव सरकारने लाडकी बहीण योजना असे ठेवण्यात आले आहे. ही योजना मध्य प्रदेश मध्ये राबवली जात आहे व आता ही योजना महाराष्ट्र मध्ये देखील लागू करण्यात आली आहे. राज्य सरकारने आता योजना मध्यप्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील लागू केली आहे या योजनेचे माध्यमातून महिलांना प्रति महिना एक हजार पाचशे रुपये मिळणार आहे. Ladki Bahin Yojna
लाडकी बहीण योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा व मिळवा महिन्याला 1,500 रुपये
लाडकी बहीण योजना चे उद्दिष्ट :-
राज्य सरकारने या अधिवेशनामध्ये या योजनेची घोषणा केली आहे. या योजनेअंतर्गत दारिद्र रेषेखालील 90 ते 95 लाख पेक्षा अधिक महिलांना प्रति महिन्याला 1500 रुपये दिले जाणार आहे. मुख्यमंत्री लाडकी पण योजना अंतर्गत गणित विषय खालील साठ वर्षे वयोगटातील महिलांना विधवा किंवा घटस्फोट परिसत्व महिलांना आर्थिक मदत म्हणून प्रत्येक महिन्याला 1500 रुपये यांच्या बँक खाते मध्ये जमा केले जाणार आहेत.
या योजनेला अर्ज करा, व मिळवा अडीच लाख रुपयापर्यंत अनुदान असा करा अर्ज अर्ज करण्यासाठी क्लिक करा
या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे या महिलांना आर्थिक सहाय्य मिळावा या हेतूने ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेसाठी राज्य सरकारने वार्षिक 15 ते 20 कोटी रुपयांची तरतूद बनवली आहे. ही योजना लागू करण्याचे एक कारण असे मानले जाते की तरुण आणि महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी हा निर्णय सरकारने केला आहे.
मध्यप्रदेश मध्ये तत्लीन मुख्यमंत्री विजयसिंह चौहान यांनी योजना ची सुरुवात केली होती. लाडकी बहिणी यांना लागू केल्यानंतर या योजनेच्या माध्यमातून मध्य प्रदेशातील गरीब महिलांना सरकारमार्फत आर्थिक मदत केली जात आहे. या योजनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने सरकारने ही योजना महाराष्ट्र मध्ये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे जेणेकरून महाराष्ट्र मधील गरीब महिलांना आर्थिक मदत मिळणार आहे.
3 thoughts on “लाडकी बहीण योजनेची घोषणा , महिलांना मिळणार प्रति महिना 1500 रुपये”