या योजनेला अर्ज करा, व मिळवा अडीच लाख रुपयापर्यंत अनुदान असा करा अर्ज


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Government scheme : सरकार शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवत आहे. परंतु या योजनेचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही किंवा या योजनेची माहिती शेतकऱ्यांना मिळत नाही. आज आम्ही तुम्हाला महाडीबीटी पोर्टल द्वारे चालवली जाणारी एका योजना बद्दलची माहिती देणार आहोत. या योजनेअंतर्गत तर तुम्ही अर्ज केला तर तुम्हाला अडीच लाखापर्यंत अनुदान दिले जात आहे. पहा संपूर्ण माहिती Government scheme

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा व मिळवा अडीच लाख रुपये पर्यंत अनुदान

या योजनेअंतर्गत अनुसूचित जातीसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन तर अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांसाठी शेती सुधारण्यासाठी अडीच लाखापर्यंत अनुदान दिले जात आहे. या योजनेला तर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर या योजनेला तुम्ही महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करू शकता.

या योजनेअंतर्गत अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबून योजनेतून विविध योजनेचा लाभ घेता येतो. अनुसूचित जमातीचे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेसाठी अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

शिधापत्रिकाधारकांसाठी महत्त्वाची बातमी! 1 जुलै आधी करून घ्या हे काम येथे क्लिक करा

महाडीबीटी पोर्टल वर असा करा अर्ज

महाडीबीटी पोर्टल द्वारे तुम्ही नवीन विहीर जुनी, विहीर दुरुस्ती, पंपसंच वीज जोडणी , शेततळ्यातील प्लास्टिक ,सूक्ष्म सिंचन, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, परसबाग, पीव्हीसी पाईप ,या योजनेसाठी राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टल वर ऑनलाईन अर्ज करायचा आहे.

योजना व यासाठी अनुदान खालील प्रमाणे

  • नवीन विहीर -अडीच लाख रुपये
  • जुनी वीर दुरुस्त – 50 हजार रुपये
  • पंप संच- 20 हजार रुपये
  • वीज जोडणी आकार – 10
  • ठीपक सिंचन-50 हजार रुपये
  • तुषार संच – 25 हजार रुपये
  • पीव्हीसी पाईप -30 हजार रुपये

या योजनेला अर्ज करण्यासाठी अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचे शेतकरी योजनेचा लाभ घेऊ शकतात.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

error: Content is protected !!