सावधान! या जिल्ह्यात अति मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा नवीन अंदाज जारी


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra Rain Update : गेल्या काही दिवसांपासून राज्यांमध्ये अति मुसळधार पाऊस बरसात आहे. या पावसामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. तर काही ठिकाणी वडे नाले तुडुंब भरून वाहत आहेत. तर काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेले आहे. भारतीय हवामान खात्याने आणखी काही दिवस राज्यांमध्ये अति मुसळधार पाऊस पडणार असा हवामान अंदाज वर्तवलेला आहे हाच हवामान अंदाज आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करू. Maharashtra Rain Update

भारतीय हवामान खात्याचा अंदाज जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

खरे तर राज्यामध्ये जून महिन्यात वेळेआधीच पावसाला सुरुवात झाली. परंतु हा पाऊस शेतकऱ्यांसाठी अपेक्षित असा नव्हता. अनेक भागातील शेतकऱ्यांनी पेरणी केली परंतु मध्यंतरी पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली होती. परंतु पुन्हा एकदा मान्सून महाराष्ट्रामध्ये जोरदार प्रकारे सक्रिय झालेला आहे. अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे. काही ठिकाणी मुसळधार पाऊस बरसत आहे यामुळे त्या ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालेले आहे.

भारतीय हवामान खात्याचा अंदाज जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

याच पावसामुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान केली आहे. राज्यामध्ये विदर्भातील पश्चिम महाराष्ट्र काही जिल्ह्यांमध्ये अति जोरदार पाऊस पडत आहे तर कोकणात देखील जोरदार पाऊस पडत आहे.

भारतीय हवामान खात्याचा अंदाज जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

पुण्यामध्ये तर पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि ठिकाणी जण जीवन देखील विस्कळीत झालेले आहे. पुणे कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी निर्माण झाल्यामुळे नागरिकांच्या अडचणीत वाढ झालेली आहे कोकणातील अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.

भारतीय हवामान खात्याचा अंदाज जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

असंच भारतीय हवामान खात्याने येत्या 24 तासांमध्ये महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडणार अशी शक्यता वर्तवली भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीप्रमाणे राज्यातील सातारा रायगड रत्नागिरी या जिल्ह्यामध्ये पावसाची तीव्रता अधिक राहणार असून या जिल्ह्यामध्ये आज रेड अलर्ट देण्यात आलेला आहे.

भारतीय हवामान खात्याचा अंदाज जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

या भागातील नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन शासनाच्या माध्यमातून करण्यात आलेले यावेळी अशी देखील सांगण्यात आलेले आहे गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचा घराबाहेर पडू नये असे देखील आवाहन करण्यात आलेले आहे.

तसेच राज्यातील आज जळगाव सांगली छत्रपती संभाजी नगर परभणी बीड हिंगोली नांदेड अहमदनगर या जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे या जिल्ह्यांना आज येलो अलर्ट देण्यात आलेला आहे.

error: Content is protected !!