Maharashtra rain Update : गेले काही दिवसांपासून राज्यामध्ये पावसाचा जोर फारच कमी झालेला आहे. यामुळे आता शेतकऱ्यांची चिंता वाढू लागलेली आहे. राज्यामध्ये पुन्हा एकदा पाऊस कधी सक्रिय होतो. याची शेतकऱ्यांना जाणून घेण्याची उत्सुकता लागली आहे. अशातच राज्याच्या हवामानाबाबत हवामान विभागाने एक मोठा हवामान अंदाज दिला आहे. राज्यामध्ये जोरदार पाऊस कधी सुरू होणार याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ.
भारतीय हवामान विभागाचा अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
खरे तर जुलै महिन्यामध्ये राज्यांमध्ये अपेक्षित असा पाऊस झाला होता. काही ठिकाणी अतिवृष्टी सारखा पाऊस झाल्यामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली होती. काही ठिकाणी शेतामध्ये व घरामध्ये पाणी शिरल्याने जैविक हनी निर्माण झाली होती. परंतु काही ठिकाणी पावसाने उशिरा आगमन केल्यामुळे शेतीचे कामे रखडले होते परंतु पावसाने जुलै महिन्यामध्ये चांगल्या प्रकारे हजेरी लावल्यामुळे बळीराजा खुश झाला होता. Maharashtra rain Update
तसेच भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा राज्यामध्ये जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे. असा हवामान अंदाज दिला आहे. राज्यामध्ये पावसासाठी पोषक परिस्थिती तयार झाली आहे. परंतु राज्यामध्ये 18 तारखेच्या नंतर पावसाला सुरुवात होणार आहे.
भारतीय हवामान विभागाचा अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
15 ऑगस्ट आणि 16 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी पावसाला चांगली सुरुवात झालेली आहे. 17 ऑगस्ट पासून राज्यामध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.आणि ठिकाणी दमट वातावरण होत असल्या ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे.
आज देखील भारतीय हवामान खात्याने पुन्हा एकदा राज्याच्या हवामानाबाबत मोठी माहिती दिलेली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये विदर्भ पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र मध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच राज्यातील 22 जिल्ह्यामध्ये देखील पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे.
भारतीय हवामान विभागाचा अंदाज जाणून घेण्यासाठी इथे क्लिक करा
या जिल्ह्यात होणार मुसळधार पाऊस
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यामध्ये आणि ठिकाणी मुसळधार पाऊस बसणार आहे. राज्यातील वर्धा, वाशिम, अकोला, अमरावती, बुलढाणा, गोंदिया, भंडारा, नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. तसेच विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये आज येलो अलर्ट देण्यात आलेला आहे.
भारतीय हवामान खात्याने मराठवाड्या बाबत देखील हवामान अंदाज वर्तवला आहे. मराठवाड्यातील बीड, धाराशिव, जालना, नांदेड, लातूर, छत्रपती संभाजी नगर, परभणी आणि हिंगोली या सर्व जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रातील देखील जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस पडणार अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा पुणे या ठिकाणी जोरदार पाऊस पडणार असल्याची माहिती दिली आहे तसेच या ठिकाणी पावसाचा देखील देण्यात आलेला आहे.
तसेच भारतीय हवामान खात्याने दिलेला माहिती राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे याच पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांनी खबरदारी घेण्याचा शहरात देखील देण्यात आलेला आहे. शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील कामे पूर्ण करून घ्यावी कारण 19 तारखेपासून राज्यामध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे.
1 thought on “हवामान विभागाची मोठी अपडेट! अचानक वारे फिरले; या जिल्ह्यात होणार अति मुसळधार पाऊस”