LPG Price Change : एलपीजी सिलेंडरचे दर इतकं रुपयांनी वाढले; जिल्ह्यानुसार तुमच्या शहराचा दर जाणून घ्या
LPG Price Change | दर महिन्याप्रमाणे याही प्रमाणे गॅस सिलेंडरच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झालेली आहे. नागरिकांना याचा मोठा फटका बसणार आहे. यावर्षी गेल्या ऑगस्ट महिन्यामध्ये एलपीजी सेंटरच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली होती यानंतर 19 किलोचा व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडर जवळपास 8.50 रुपयांनी महागलेला आहे. LPG Price Change एलपीजी सिलेंडरचा जिल्हा नुसार दर जाणून घेण्यासाठी … Read more