.Petrol Diesel Price | पेट्रोल डिझेल महागणार ! सरकार स्थापन होतात पेट्रोलियम मंत्री यांनी दिली मोठी माहिती


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Petrol Diesel Price :- देशातील लोकसभा निवडणूक निकाल लागला आहे. व पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाली आहे. 72 मंत्र्यांना खातेवाटप देखील झाले आहेत, यामध्ये पेट्रोलियम नैसर्गिक वायू मंत्रालयाची जबाबदारी पुन्हा एकदा हारदिपसिंग पुरी यांच्याकडे देण्यात आली आहे. व त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.Petrol Diesel Price

महिलांना मिळणार मोफत पिठाची गिरणी ! असा करा अर्ज अगदी सोपी पद्धत येथे क्लिक करा

पेट्रोल डिझेल नैसर्गिक वायू आदींना वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करीत आहे. असे वक्तृत्व हारदिप सिंग पुरी यांनी केले आहे. यादी देखील पेट्रोल डिझेल इंधन जीएसटीचे कक्षेत आणण्याचे प्रयत्न झाले आहेत. परंतु जीएसटी व्यवस्था लागू झाल्यानंतर आणि जीएसटी परिषद तयार झाल्यानंतर त्यासाठी प्रयत्न सुरू होते. जीएसटी परिषद च्या जवळपास प्रत्येक बैठकीत ही बाब मांडण्यात येत आहे मात्र त्यावर अद्याप राज्यांमध्ये सहमती झालेली नाही.

पेट्रोल डिझेल वरचा फॅट अर्थात मूल्यवर वर्धित कर हे राज्य सरकारसाठी उत्पन्नाचा मोठा साधन मानले जाते. त्यामुळे पेट्रोल डिझेल जीएसटी मध्ये गेल्यानंतर आर्थिक नुकसान स्वीकारण्यास राज्य सरकारची तयारी नाही त्या व्यतिरिक्त मध्येवरच्या घरातून राज्यांना मोठा उत्पन्न मिळत असतो.

सोने खरेदी करायची सुवर्णसंधी! सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, येथे 10 ग्रॅम सोन्याची नवीनतम किंमत पहा

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये पेट्रोल डिझेल बाबत एक महत्त्वपूर्ण विधान केले होते ते म्हणजे पेट्रोल डिझेल जीएसटीचे कक्षेत आणल्यास ग्राहकांना सर्वाधिक फायदा होईल तसेच देशभर सर्वत्र त्याची किंमत एकसमान राहणार आहे.

पेट्रोल डिझेल जीएसटी च्या कक्षेत आणण्यासोबतच हार्दिक सिंग पुरी यांनी सांगितले की सरकारने 2030 पर्यंत पेट्रोलमध्ये 20 टक्के स्थळ मिसळण्याचा उद्दिष्ट बनवले आहे. मात्र ते आता 2025 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे पेट्रोलियम सेक्टरची युपीएससी मध्ये भागीदारी विकण्याला सरकार अनुकूल नसल्याची माहिती देखील सांगितली आहे.

व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

1 thought on “.Petrol Diesel Price | पेट्रोल डिझेल महागणार ! सरकार स्थापन होतात पेट्रोलियम मंत्री यांनी दिली मोठी माहिती”

Leave a Comment

error: Content is protected !!