.Petrol Diesel Price | पेट्रोल डिझेल महागणार ! सरकार स्थापन होतात पेट्रोलियम मंत्री यांनी दिली मोठी माहिती
Petrol Diesel Price :- देशातील लोकसभा निवडणूक निकाल लागला आहे. व पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वाखाली नवीन सरकार स्थापन झाली आहे. 72 मंत्र्यांना खातेवाटप देखील झाले आहेत, यामध्ये पेट्रोलियम नैसर्गिक वायू मंत्रालयाची जबाबदारी पुन्हा एकदा हारदिपसिंग पुरी यांच्याकडे देण्यात आली आहे. व त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.Petrol Diesel Price महिलांना … Read more