या नंबर वरती कॉल करून सोप्या पद्धतीत जाणून घ्या तुमच्या खात्यावरती दोन हजार रुपये जमा झाले का


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

PM Kisan : नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हाला दोन हजार रुपये आले आहेत का चेक करण्यासाठी तुम्ही या नंबर वरती कॉल करून पाहू शकता. व तुमचे यादी मध्ये नाव कसे पाहता येणार याची माहिती आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावरती सतरा व हप्ता मंगळवारी वाराणसी येथे विक्रीत केलेला आहे देशातील जवळपास नऊ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावरती 20000 कोटी रुपये पाठवण्यात आलेले आहेत. हा शेतकऱ्यांना हप्ता मिळाला आहे का याची माहिती आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहेत.

यादीमध्ये तुमचे नाव आहे का पहा

बऱ्याच शेतकऱ्यांना सतराव्या हप्तीची आतुरता होती अखेर हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यात आलेला आहे. परंतु अद्याप बराच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाहीत. तर काहींना अडचणी येत आहेत कारण अनेकांनी केवायसी पूर्ण केलेली नाही. त्यामुळे योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन केव्हाशी करून इंजिनीयर गरजेचे आहे ऑफलाईनच्या वर्षी पीएम किसान च्या वेबसाईटवर जाऊन करता येणार आहे.

रेशन कार्ड धारकांना नवीन नियम लागू

पीएम किसान चे पैसे जमा झाले की नाही याची माहिती घेण्यासाठी तुम्हाला पेंट समजण्याच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन जाऊन घेता येणार आहे. त्यानंतर तिथे तुम्हाला लाभार्थी देखील दिली असेल तिथे क्लिक करून राज्य जिल्हा तालुका निवडून तुमचे नाव देखील पाहता येणार आहे.

भीमसेन चे पैसे जमा झाले नसतील तर तगार करण्यासाठी अधिकृत वेबसाईट तक्रार दाखवर करू शकतात त्यासाठी क्लिक करा जिथे आधार नंबर बँक खाते क्रमांक आणि मोबाईल नंबर द्या त्यानंतर डिटेल्स ऑप्शन वर क्लिक करा अर्ज मिळेल त्यामध्ये आधार नंबर बँक खाते क्रमांक आणि मोबाईल नंबर द्या समजा काय ते नमूद करा आणि सबमिट करा.

या नंबर वरती कॉल करा

तुम्हाला पिम पासून योजनेचे पैसे मिळाले नसल्यास 0120-6025109, 011- 24300606 वर किंवा 155261 या नंबर वर तक्रार करू शकता तसेच pmkisan-ict@gov.in या अधिकृत ईमेल मेल करू शकता.

2 thoughts on “या नंबर वरती कॉल करून सोप्या पद्धतीत जाणून घ्या तुमच्या खात्यावरती दोन हजार रुपये जमा झाले का”

Leave a Comment

error: Content is protected !!