31 ऑगस्ट पासून यांचे रेशन होणार कायमस्वरूपी बंद? तुमचे नाव आहे का तपासा


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ration Card E-KYC 2024 Update: राज्य सरकार अतर्गत देण्यात येणाऱ्या रेशन कार्डचा लाभ जर तुम्हाला बंद करायचा नसेल तर काही गोष्टी जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे नाहीतर तुम्हाला येत्या काळामध्ये रेशन मिळणार नाही.

राज्य सरकारने अन्नसुरक्षा योजना अंतर्गत देण्यात येणाऱ्या लाभासाठी पात्र कुटुंबातील सर्व सदस्यांना ई- केवायसी करणे अनिवार्य केले आहे. या संदर्भात राज्य सरकारने अलीकडेच एक शासन निर्णय देखील जाहीर केलेला होता सर्व रेशन कार्ड दुकानदारांना पात्र कुटुंबातील सदस्यांची ई- के वशी करण्याचे निर्देश दिलेले आहेत.

या योजनेअंतर्गत प्रत्येक लाभार्थ्याला त्याच्या जवळच्या रेशन डीलरकडे जावे लागेल आणि POS मशीनवर फिंगरप्रिंट द्वारे ई – KYC करावी लागेल. Ration Card E-KYC 2024 Update

यांचे रेशन कार्ड होणार कायमस्वरूपी बंद यादीमध्ये नाव तपासा

इ केवायसी करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2024 पर्यंत वाढण्यात आलेले आहे तरी जिल्हाधिकारी म्हणाले की अन्नसुरक्षा योजनेचा लाभ सातत्याने मिळवण्यासाठी सर्व लाभार्थ्यांना त्यांच्या जवळच्या स्वस्त दुकानावर दाराकडे जाऊन 21 ऑगस्ट पर्यंत ई केव्हाशी करणे अनिवार्य असणार आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर जर जाऊन हे काम पूर्ण केले नाही तर तुमची रेशन कायमस्वरूपी बंद होऊ शकते.

यांचे रेशन कार्ड होणार कायमस्वरूपी बंद यादीमध्ये नाव तपासा

फिंगरप्रिंट उपलब्ध नसल्यास आयरीस स्कॅन सुविधा

ई – KYC चे काम पूर्णपणे मोफत आहे जर कोणत्याही ग्राहकांच्या बोटांचे ठसे उपलब्ध नसतील तर त्यांच्या डोळ्यांच्या बैलांचे आयरिस मशीनद्वारे स्कॅनिंग करून केवायसी केले जाणार आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!