या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिक विमा पडण्यास सुरुवात झाली आहे यादीमध्ये नाव पहा
या योजनेअंतर्गत आता पिवळ्या व केशरी शिधापत्रिका धारक कुटुंबातील जन्माला आलेल्या मुलींना लाभ देण्यात येणार आहे मुलीच्या जन्मानंतर पाच हजार रुपये इयत्ता पहिली सहा हजार रुपये तसेच सहावीत सात हजार रुपये अकरावीत आठ हजार रुपये तर लाभार्थी मुलीचे वय 18 झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये प्रमाणे एकूण १,०१०००/- एवढी रक्कम देण्यात येणार आहे.
ही योजना दिनांक एक एप्रिल 2023 रोजी व त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू असणार आहे तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहणार आहे लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक