आली नवीन अपडेट समोर; लाडकी बहीण योजनेच्या खात्यावरती जमा होणार 4500 रुपये


WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Second installment of Ladki Bahin Yojana | राज्यातील महिलांसाठी आणखी एक मोठी बातमी समोर आलेली आहे जर तुम्हीही की बहिण योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खूपच आनंदाचे ठरणार आहे कारण पुढच्या महिन्यांमध्ये तुमच्या खात्यावरती एका सोबत चार हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत. त्यामुळे राज्यातील महिलांमध्ये आनंदाची लाट उसळली आहे या योजनेला राज्यांमधून मोठा प्रतिसाद मिळत आहे. Second installment of Ladki Bahin Yojana

या महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार 4500 रुपये यादीमध्ये नाव तपासा

राज्य सरकार अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री माजी लाडके बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलांना 1500 हजार रुपये महिना दिला जात आहे. या महिन्याच्या आतापर्यंत दोन हप्ते महिलांच्या खात्यावरती वितरित करण्यात आलेले आहेत. आता लवकर पुढचा हप्ता देखील महिलांच्या खात्यावरती विचारीत करण्यात येणार आहे यामुळे आता महिलांना लागून राहिलेले आहे परंतु याच हप्त्याबाबत एक मोठी अपडेट समोर आलेली आहे.

या महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार 4500 रुपये यादीमध्ये नाव तपासा

ज्या महिलांच्या खात्यावर मागच्या दोन्ही हप्त्याचे पैसे जमा झाले नाही त्या महिलांना पुढच्या हप्त्यामध्ये तिन्ही हप्त्याचे पैसे सोबत मिळणार आहे. त्यामुळे महिलांच्या खात्यावरती 4500 रुपये मिळणार आहेत. त्यामुळे आता ज्या महिलांना आतापर्यंत लाडकी बहिणीचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे पुढच्या महिन्यामध्ये तिने हप्त्यांचे पैसे सोबत मिळणार आहे. त्यामुळे महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले

या महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार 4500 रुपये यादीमध्ये नाव तपासा

या महिलांच्या खात्यावरती जमा होणार ₹ 4500

राज्य सरकारने ही योजना जाहीर केल्यानंतर या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आलेले आहे या योजनेची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2024 करण्यात आलेली होती परंतु त्या योजनेची तारीख आता वाढवण्यात आलेली आहे या योजनेची शेवटची तारीख आता 31 सप्टेंबर करण्यात आलेली आहे. जर तुम्ही या योजनेसाठी अर्ज केले असेल परंतु तुम्हाला या योजनेचा एकही हप्ता मिळाला नाही तर तुम्हाला काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही कारण पुढच्या हप्त्यामध्ये या तिन्ही हप्त्याचे 1500 नुसार 4500 जमा होणार आहेत.

या महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार 4500 रुपये यादीमध्ये नाव तपासा

एकच वेळेस महिलांच्या खात्यामध्ये आता एकूण चार हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत नंतर सुद्धा ही योजना सुरू जाणार असून महिलांना दरमहा १५०० रुपये मिळाले असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे.

Leave a Comment

error: Content is protected !!