क्रेडिट कार्ड चा वापर करीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी ! 1 जुलैपासून ‘हा’ नवीन नियम लागू
Credit card new rule : नमस्कार मित्रांनो तुम्ही देखील क्रेडिट कार्ड वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खास ठरणार आहे. क्रेडिट कार्ड वापरण्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. क्रेडिट कार्ड पेमेंट संबंधित 1 जुलैपासून नवीन नियम लागू करण्यात येणार आहेत. या नवीन नियमांमध्ये क्रेडिट कार्डची बिल भरण्यात तुम्हाला अडचण येऊ शकते, जाणून घ्या नवीन … Read more